शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुभाजकाला धडक, क्लिनर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:16 IST

नाशिक : बांधकामाचे स्टील घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकने रस्ता दुभाजकाला दिलेल्या धडकेत ट्रकमधील क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१७) पहाटेच्या सुमारास वाडीवºहे शिवारातील शेवाळी विहीरलगत घडली़ ओमप्रकाश गौड (४८, रा़ उत्तर प्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या क्लिनरचे नाव आहे़

ठळक मुद्देओमप्रकाश गौड असे अपघातात ठार झालेल्या क्लिनरचे नाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू

नाशिक : बांधकामाचे स्टील घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकने रस्ता दुभाजकाला दिलेल्या धडकेत ट्रकमधील क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१७) पहाटेच्या सुमारास वाडीवºहे शिवारातील शेवाळी विहीरलगत घडली़ ओमप्रकाश गौड (४८, रा़ उत्तर प्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या क्लिनरचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी नाशिकहून मुंबईला बांधकामाचे स्टील घेऊन ट्रक (एमएच ४६, बीबी २६६४) चालला होता़ मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शेवाळी विहीरलगत या ट्रकने रस्ता दुभाजकाला धडक दिल्याने अपघात होऊन यामध्ये ट्रकचा क्लिनर गौड हा खाली पडल्याने गंभीर जखमी झाला़ त्यास निवृत्ती गुंड यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला़