शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मालट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:38 IST

चांदवड : तालुक्यातील मनमाड रोडवर मेसनखेडे शिवारात दत्ताचे शिंगवे फाट्याजवळ मालट्रकने दुचाकी-स्वारास धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.

ठळक मुद्देमेसनखेडे शिवार : गुन्हा दाखल

चांदवड : तालुक्यातील मनमाड रोडवर मेसनखेडे शिवारात दत्ताचे शिंगवे फाट्याजवळ मालट्रकने दुचाकी-स्वारास धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.मंगळवारी (दि. २९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मनमाडकडे जाणाऱ्या भरधाव अशोक लेलण्डने (क्र. टीएन ५२ जे ३५१५) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाºया मोटारसायकलला (क्र. एमएच १५ सीवाय ५०१७) समोरून धडक दिल्याने मोटारसायकलस्वार सखाहरी देवमन पवार (४४ रा. उसवाड, ता. चांदवड) जागीच ठार झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जगताप, हवालदार नरेंद्र सौंदाणे घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करून मृतास चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. अधिक तपास नरेंद्र सौंदाणे हे करीत आहेत. ट्रकचालक पुरुषोत्तम एस. श्रीनिवासन नायडू (रा. तामिळनाडू) यास ताब्यात घेतले आहे.