मालेगाव : येथील सायुने (बु) शिवारात महामार्गावर धुळ््याकडून मालेगावकडे जाणाऱ्या मालट्रक (क्र. एम.एच. ५५ टी ७३४३) या वाहनाने दुचाकी (क्र. एम.एच. ४१एडी ९८२) ला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रल्हाद वेडू पगार व त्यांच्या पत्नी मिराबाई पगार रा. दोघे देवघट हे जखमी झाले. दोघांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता मिराबाई मयत झाल्या. या प्रकरणी प्रवीण पगार रा. देवघट यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रक चालकाविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरिक्षक पाटील तपास करीत आहेत.
ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील महिला ठार
By admin | Updated: August 8, 2015 23:22 IST