शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंढेगावजवळ तिहेरी अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:08 IST

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर मुंढेगावजवळ मंगळवारी (दि. ५) सकाळी तिहेरी अपघात झाला. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाहतूक सुरुळीत केली. याबाबत घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देचौघे जखमी : ट्रकने घेतला पेट; वाहतूक ठप्प

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर मुंढेगावजवळ मंगळवारी (दि. ५) सकाळी तिहेरी अपघात झाला. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाहतूक सुरुळीत केली. याबाबत घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.मुंबई महामार्गावर मुंढेगाव शिवारात नाशिककडे जाणाऱ्या प्रवासी वाहनाला ट्रकने (क्र. एमएच ०४ एचवाय ७४७४) धडक दिली. त्यानंतर मागून येणाºया ट्रकने अपघातग्रस्त वाहनाला धडक दिली. यामुळे या ट्रकने अचानक पेट घेतला. या अपघातानानंतर एक वाहन फरार झाले आहे. या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. अपघातात प्रवासी वाहनातील पांडुरंग गंगाराम चिते (३५), रामदास गंगाराम चिते (४०), लीलाबाई रामदास चिते (३०, रा. हरसूल, ता. देवळा) व कार्तिक राजाराम आंबेकर (१५) रा. मुकणे असे चौघे जखमी झाले. त्यांना नरेंद्रनाथ संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून तात्काळ नाशिक येथे उपचारार्थ हलविण्यात आले.अपघाताची माहिती समजताच घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह हवालदार सुहास गोसावी आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक एका बाजूने वळविली व टोल प्लाझा व इगतपुरी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने ट्रकची आग विझविण्यात आली. त्यानंतर तासाभराने पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यात आली.