शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिनाथांच्या ओढीने त्र्यंबकनगरी भाविकांनी फुलली

By admin | Updated: January 22, 2017 00:30 IST

हरिनामाचा गजर : राज्याच्या कानाकोपऱ्यातून रिघ

त्र्यंबकेश्वर : कलही तिर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना। आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्ती सी मार्जन केले असे।। एकार्नव झाला ततरंगु बुडाला तैसा देह झाला एकरुप। बाप रखमादेवीवरु विठ्ठले नवल केले करु हरविले मृगजळ।।संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वरकडे दिंडीच्या माध्यमातून मार्गक्रमण करत आहेत. त्र्यंबकेश्वरकडे जाणारे सर्व रस्ते हरिनाम व टाळ मृदगांच्या गजराने दुमदुमून गेले आहेत.यावर्षी निवडणुकीमुळे जि. प., पं. स. व पदवीधर मतदारसंघाची आचार संहिता शहरात लागू झाली असून, पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते समाधीची महापूजा होणार आहे. निवृत्तिनाथांच्या ओढीने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून निघालेल्या सर्व दिंड्या दशमीला त्र्यंबकमध्ये दाखल होतील.  पालिकेने वाहनतळाची जागा ताब्यात घेतली असून, मात्र त्या ठिकाणी यात्रा पटांगण सुरू करून पालिकेने दोन लाख ६५ हजार रुपये रहाट पाळणे वगैरच्या माध्यमातून कमविले आहेत. अभंग होऊन दिंडीकरी आपापल्या फडावर जातात. दिंडीवाल्यांचा जागा ठरलेल्या असतात. ब्रह्मा व्हॅली येथे जामखेड्याचे कृष्णाजी महाराज यांच्या दिंडीचा तळ पडला असून, रविवारी (दि.२२) दशमीला दिंडीचे रिंगण होईल. गत वर्षापासून राजाराम पानगव्हाणे यांच्या शैक्षणिक संकुलात कृष्णाजी महाराज जामखेडकर यांचे रिंगण होते. यात्रेतील भाविकांचे ते एक मोठे आकर्षण आहे. रविवारी (दि. २२) संपूर्ण त्र्यंबकनगरी, हॉटेल, विविध खेळ, विद्युत पाळणे आदिंवर चढविलेल्या विद्युत रोषणाईने व ध्वनिक्षेपकावरील गीतांनी दुमदुमणार आहे. (वार्ताहर)