शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर मॅरेथॉनवर नाचलोंढीच्या धावपटूंचे वर्चस्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:39 IST

येथील हरित ब्रह्मगिरी व यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेत नाचलोंढी येथील धावपटू वर्षा चौधरी व ठाणापाडा आश्रमशाळेतील मंदा निखंडे यांनी या स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. वयोगटानुसार १ कि.मी., २ कि.मी., ३ कि.मी, व ४ कि.मी. सह तर मोठ्या ग्रुपसाठी हिल रन ७ कि. मी.च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.

त्र्यंबकेश्वर : येथील हरित ब्रह्मगिरी व यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेत नाचलोंढी येथील धावपटू वर्षा चौधरी व ठाणापाडा आश्रमशाळेतील मंदा निखंडे यांनी या स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. वयोगटानुसार १ कि.मी., २ कि.मी., ३ कि.मी, व ४ कि.मी. सह तर मोठ्या ग्रुपसाठी हिल रन ७ कि. मी.च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. जव्हार फाटा (कॉलेजजवळ) येथून तर स्वामी सागरानंद आश्रम व त्याही पुढे कि.मी.प्रमाणे धावण्याचा मार्ग होता. त्यात लहान गटापासून ते ७ कि.मी.पर्यंतच्या धावण्याच्या स्पर्धेपर्यंत नाचलोंढी पर्यायाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरातील युवती व युवक धावपटूंनी बाजी मारली.  येथील हरित ब्रह्मगिरी व यूथ फाउंडेशन तसेच डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अर्थात संकल्पना होती, यूथ फाउंडेशनचे युवा नगरसेवक सागर उजे व हरित ब्रह्मगिरी ग्रुपचे व डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. पंकज बोरसे यांची. या धावपटू आंतरराष्ट्रीय स्तराला गवसणी घालणार याची प्रचिती, चुणूक यावेळेस अनुभवण्यासाठी या मॅरेथॉनच्या निमित्ताने पहावयास मिळाले. यासाठी नाशिकहून खास स्पर्धा पाहण्यासाठी वैभव पाटील नूतन पाटील, त्र्यंबकेश्वरचे डॉ. भागवत लोंढे, किरण कांबळे, रोहित शेजवळ, मयूर गाजरे, सचिन काळे आदी डॉक्टर्स तर यूथचे सागर उजे, योगेश भांगरे, श्रीपाद येले, जय घागरे, विकास चव्हाण, वेदांग फडके आदींचेही बहुमोल सहकार्य लाभले.या स्पर्धेतील विजयी झालेले धावपटू पुढीलप्रमाणे :४ २ कि.मी. मुली : लक्ष्मी दिवे नाचलोंढी (प्रथम), निर्मला चौधरी हरसूल (द्वितीय), रेश्मा गायकवाड (तृतीय)४ ३ कि.मी. मुले : महेश वाखने हरसूल (प्रथम), वसंत चौधरी गिरणारे (द्वितीय), पवन घाटाळ हरसूल (तृतीय)४७ कि.मी.मुली : विनता भोंबे नाचलोंढी (प्रथम), विनता कांबडी हरसूल (द्वितीय), स्वाती कांबडी हरसूल (तृतीय)४७ कि.मी.मुले : रामराव भोंबे नाचलोंढी (प्रथम), गणेश भोंबे नाचलोंढी (द्वितीय), धनाजी कसबे खंबाळे (तृतीय)

टॅग्स :Sportsक्रीडा