शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘तिरक्या रेषा हसरे बाण’ने दिला सुदृढ राहण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:36 IST

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ख्यातनाम व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या हसून लोटपोट करणाºया ‘तिरक्या रेषा हसरे बाण’ या व्यंगचित्र प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानेश सोनार यांनी आपल्या अनोख्या शैलीतील व्यंगात्मक चित्र रेखाटून उपस्थित ज्येष्ठ नागरिक प्रेक्षकांना लोटपोट हसवले. अलीकडे घडत असलेल्या घटनांवर मार्मिक चित्र रेखाटताना विविध गंमती-जमती दर्शविल्या. नारायण राणेंप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांचेही आपल्या कुंचल्यातील अनोखे व्यंगचित्र रेखाटून उपस्थितांना खिळवून ठेवले. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून निराधार ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये हरिभाऊ पैठणकर, अंजना वाघमारे, नामदेव पवार, सिंधूबाई मिसाळ, लक्ष्मण कुलकर्णी यांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार सीमा हिरे यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिकांना निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर लोकज्योती साप्ताहिकाचे संपादक विद्याविलास पाटील, भा. रा. सूर्यवंशी, डी. एम. कुलकर्णी, ब्रिजमोहन चौधरी, रमेश डहाळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.