शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

देवळा येथे शहीदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 16:14 IST

देवळा : पुलवामा येथे दहशतवादी हल्यात ४४ जवान शहीद झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून देवळा येथे शनिवारी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळत निषेध केला. येथील पाच कंदील चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात येवून सर्वपक्षीयांच्यावतीने शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देव्यावसायिकांनी आपले व्यवहार ठेवले बंद ; पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

देवळा : पुलवामा येथे दहशतवादी हल्यात ४४ जवान शहीद झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून देवळा येथे शनिवारी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळत निषेध केला. येथील पाच कंदील चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात येवून सर्वपक्षीयांच्यावतीने शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.पाकीस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्याचा, तसेच शहरात प्रभातफेरी काढून शहीदांच्या कुटुंबियांसाठी मदत जमा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले.डॉ. विश्राम निकम, उदयकुमार अहेर, संजय अहेर, जयंत आहीरराव, योगेश अहेर, किशोर चव्हाण, पंकज आहीरराव, पंडीत निकम आदींनी मनोगत व्यक्त केले. पाकीस्तानला धडा शिकवा, काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करा, अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.शहरातील सामाजिक संस्था व नागरीकांनी यावेळी शहीदांना आर्थिक मदत जाहीर केली. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भारीप बहुजन महासंघ, आरपीआय, देवळा तालुका ग्राहक पंचायत, देवळा तालुका वारकरी संप्रदाय, तांबोळी जमात, डॉक्टर व मेडीकल असोशिएशन आदींसह मुस्लीम समाज बांधव व सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी संभाजी आहेर, योगेश आहेर, सुनील पवार, मनोज अहेर, अतुल पवार, सुनील आहेर, जितेंद्र आहेर, लक्ष्मीकांत आहेर, डॉ. विश्राम निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, उदयकुमार आहेर, मनोज अहेर, विश्वनाथ गुंजाळ, राजेंद्र देवरे, अशोक आहेर, अशोक सुराणा, किशोर चव्हाण, किशोर आहेर, दिलीप पाटील, दिनकर निकम, शांताराम पवार, बाळा जाधव , विलास माळी, पंकज अहिरराव, योगेश आहेर, अशोक आहेर, वैभव शिवदे, काकाजी शिंदे, गोटू शिंदे, विक्र ांत आहेर, साईनाथ पवार, राजेंद्र देवरे, आसिफ शेख, प्रदीप आहेर, बारकू कुवर, बाळासाहेब निकम, योगेश मेधने, मनोज आहेर, चेतन आहेर, किशोर पाटील, अशोक शिंदे, राजेंद्र बागुल, तुषार शिंदे, नंदू आहेर, नीलेश निकम, डॉ. प्रशांत निकम असलम तांबोळी, आसिफ शेख, नजीर मणियार, फारूक तांबोळी, मोसिन तांबोळी, मोबीन शेख, रब्बानी तांबोळी, अकील शेख, फारूक तांबोळी, इमरान तांबोळी, गुड्डू शेख इत्यादी सर्व पक्षीय व सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते.