शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना घडविले नाशिकदर्शन

By admin | Updated: January 17, 2017 22:52 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना घडविले नाशिकदर्शन

पेठ : पेठ व हरसूल भागातील २० जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी नाशिकदर्शनाचा आनंद लुटला. सोशल नेटवर्किंग फोरम, एचपीटी महाविद्यालय व सायन्स फोरमच्या माध्यमातून आदिवासी दऱ्याखोऱ्यांतील विद्यार्थ्यांना नाशिकची सहल घडवून आणण्यात आली.  रविवारी एचपीटी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग व प्रतिकृती दाखविण्यात आल्या. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रावर आधारित प्रयोग सादर करण्यात आले. विज्ञान व अंधश्रद्धा यावर सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी एचपीटीचे प्राचार्य डॉ. सूर्यवंशी, सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, डॉ. उत्तम फरताळे, बाबाराव लहाने, डॉ. आशिष चौरासिया, डॉ. अनिल क्षत्रिय, रामदास शिंदे, संदीप बत्तासे, प्रा. जोशी, जयदीप गायकवाड, राहुल गाडगीळ,  प्रकाश देवरे, रवींद्र खंबाईत, संदीप गिते, सुरेश जाधव, उमाकांत घुटे, संजय गवळी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. आशिष चौरासिया यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)