शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात आदिवासी गौरव दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:03 IST

 जागतिक आदिवासी गौरव दिन पेठ शहर व तालुक्यात विविध उपक्रमांनी अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी माळेगाव येथील शहीद स्थानावर आदिवासी क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले.

आमदार नरहरी झिरवाळ, जि. प. सदस्य भास्कर गावीत उपस्थित होते. पेठ येथील हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शहरातून ढोल, ताशासह पारंपरिक आदिवासी नृत्याच्या तालावर रॅली काढण्यात आली. तालुक्यातील विविध संघटना, सामाजिक संस्था, आदिवासी शिक्षक संघटना यांनी आयोजन केले. सकाळी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तालुक्यातील शाळा महाविद्यालयात आदिवासी दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा करून शोभायात्रेत सहभाग नोंदवला. आदिवासी आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.इन्फो...बामणे, चौधरी यांना पारितोषिकपंचायत समिती कार्यालय आवारात झालेल्या कार्यक्रमात आदिवासी क्रिडापटू ताई बामणे व वर्षा चौधरी यांचा प्रत्येकी २१ हजार रु पयाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रशिक्षक भगवान हिरकूड यांचाही सन्मान करण्यात आला. खो खो खेळाडू निशा वैजल, ऋतूूजा सहारे आदींचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.झेंडे, टोप्या ठरल्या आकर्षणजागतिक आदिवासी दिनाच्या शोभायात्रेत मी आदिवासी मजकूर असलेल्या टोप्या व हातात झेंडे घेतल्याने परिसरात वातावरण तयार झाले होते. संततधार पावसातही आदिवासी बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिक