शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकचे पिंड महापालिकेच्या खत प्रकल्पावर

By admin | Updated: June 18, 2014 01:17 IST

त्र्यंबकचे पिंड महापालिकेच्या खत प्रकल्पावर

 

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे गोदापात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी नारायण नागबली आणि अन्य विधीनंतरचे पिंड व निर्माल्य नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पावर प्रक्रियेसाठी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात नगरपालिकेने महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला असून, त्यावर येत्या शुक्रवारी होणाऱ्या महासभेत निर्णय घेतला जाणार आहे.त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी प्रदूषणाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी पुण्याच्या हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. त्यानुसार पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने गोदावरी नदीचा अभ्यास करून अहवाल लवादाकडे सादर केला आहे. त्याचवेळी नारायण नागबलीनंतर पिंड आणि अन्य साहित्य, निर्माल्य, अहल्या-गोदा संगमात टाकण्यात येत असल्याने त्याऐवजी ते नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पात पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. नगरपालिकेने याबाबत महापालिकेला विचारणा केली आहे. सुमारे दोन टन हे साहित्य असणार असून, त्यासाठी आवश्यक ते शुल्क भरण्याची तयारी त्र्यंबक नगरपालिकेने दर्शविली आहे. महापालिका दररोज शहरातून सुमारे साडेतीनशे टन कचरा संकलित करते, त्यावर प्रक्रिया केली जाते. त्या तुलनेत त्र्यंबक नगरपालिकेचे दोन टन साहित्य नगण्य आहे. तथापि, यापूर्वी अशा प्रकारचा प्रस्ताव आला होता, तेव्हा महासभेने नकार दिला होता. त्यामुळे आता या निर्णयाकडे त्र्यंबक नगरपालिकेचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)