शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव नेऊर जनता विद्यालयात वृक्षदिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:26 IST

जळगाव नेऊर : मविप्र संचलित जनता विद्यालयात वनसप्ताह निमित्तानं वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन : वृक्षांचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा

जळगाव नेऊर : मविप्र संचलित जनता विद्यालयात वनसप्ताह निमित्तानं वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष जयाजी शिंदे यांच्या हस्ते ५० वृक्षांची लागवड विद्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आली,याप्रसंगी जनजागृतीसाठी वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षांच्या पालखीचे पूजन शालेय समितीचे सदस्य डॉ. डी.आर. कोकाटे, वाल्मीक दाते, नामदेव गायकवाड, मनोहर दाते, यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भाऊसाहेब शिंदे, मच्छिंद्र ठोंबरे, शरद तिपायले आदी उपस्थित होते. वृक्षदिंडीत वेशभूषा केलेल्या कलश व तुलशी वृंदावन धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरण पूरक वृक्षांचे महत्त्व सांगणाºया विविध घोषणा, लेझीम व बॅड पथक दिंडीचे आकर्षण ठरले, याप्रसंगी सी. सी. खैरनार, एस.जी. पानसरे, सी. एन. आहेर उपस्थित होते. संपत बोरणारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. बी. पाटील, एस.बी. शेळके, ए.एस. जाधव, ए. एन.शिनगर, एस.व्ही. सोनवणे, व्ही.बी. सोनवणे, श्रीमती वर्षा बोराडे, एस.एम. जाधव, व्ही. एम. तांगडे, व्ही. एम. लोकरे, यू. आर. कुदळ, व्ही.बी. गायकवाड मामा, दुकळे मामा, आकाश आहेर, नाना शिंदे यांचे सहकार्य लाभले.