शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन विभागाच्या बसेसची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:12 IST

देवळा : मेशी येथील बस दुर्घटनेत २६ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरून सेवा देणारे एसटी महामंडळ नागरिकांना कशा प्रकारची सेवा देते, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. बस प्रवास धोक्याचा झाला आहे. वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटीमुळे नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेशिस्त आणि बेदरकार वाहनचालक, बसेची दुरवस्था, दुरु स्तीकडे दुर्लक्ष, आधुनिक बसेसचा अभाव, वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटी याबरोबरच वाहने सुरक्षिततेने चालविण्याबाबत उदासीनता अशा अनेक कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येते.

ठळक मुद्दे प्रवास धोक्याचा : वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटींमुळे नाराजी.रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांमध्येदेखील एसटीतून प्रवासाविषयी भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतून नागरिकांच्या रागाचा उद्रेक झालाच तर मग एसटीचालकास शिवीगाळ किंवा कधी म

. यामुळे बसची होणारी दुरवस्था आणि प्रवाशांना होणारा त्रास याचा खासगी प्रवासी वाहतूकदारांना लाभ होताना दिसतो. बसच्या दुरवस्थेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही ही चिंतेची बाब आहे. राज्य परिवहन महामंडळाने अपघात न करणाºया वाहनचालकांचा त्यांच्या सेवानिवृत्ती वेळी सत्कार केले. त्यामुळे परिस्थिती बदलावी अशी केलेली अपेक्षादेखील फोलच ठरली आहे, परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. सर्वात मोठ्या सार्वजनिक प्रवासी सेवांमध्ये गणल्या जाणाºया महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्या महामार्गावरूनच काय साध्या खड्डेमय रस्त्यातूनही सुसाट धावत असतात. आणि यावेळी प्रवासी जीव मुठीत धरून बसलेले असतात. बसच्या अशा अवस्थेमुळेच एसटीकडे अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. यामुळे एसटी महामंडळालाच याचा अधिक फटका बसत आहे.**मेशी येथे धुळे-कळवण या कळवण आगाराच्या बसला अपघात झाला. ती बस २०१३ सालातील असून, आतापर्यंत आठ लाख आठ हजार ५२९ कि.मी. फिरलेली आहे. एप्रिल २०१८मध्ये या बसला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले होते व मे २०२१पर्यंत ते वैध असल्याचे समजते..(03देवळाएसटी)