शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

खडांगळीत घडले ‘परिवर्तन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:13 IST

श्री स्वामी समर्थ पॅनलचा धुव्वा सिन्नर : तालुक्यातील खडांगळी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थक परिवर्तन पॅनलने सर्वच्या ...

श्री स्वामी समर्थ पॅनलचा धुव्वा

सिन्नर : तालुक्यातील खडांगळी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थक परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व सात जागांवर विजय मिळवत विरोधी श्री स्वामी समर्थ पॅनलचा धुव्वा उडवला. ७ जागांसाठी परिवर्तन पॅनल व श्री स्वामी समर्थ पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. सत्ता खेचून घेत ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडविण्यात परिवर्तनच्या नेत्यांना यश आले. सतीश गोविंद कोकाटे, सतीश सोमनाथ कोकाटे, लक्ष्मण कोकाटे, रवींद्र ठोक, शेखर कोकाटे यांच्या नेतृत्त्वात परिवर्तन, तर केशव कोकाटे, बजरंग कोकाटे, शांताराम कोकाटे, सोमनाथ कोकाटे यांच्या नेतृत्वात श्री स्वामी समर्थ पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, विजयी उमेदवारांनी आमदार माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन गावाच्या विकासासाठी निधीची मागणी केली. कोकाटे यांनी विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी लक्ष्मण कोकाटे, सतीश कोकाटे, रवींद्र ठोक, सतीश कोकाटे, शेखर कोकाटे, अनिल ठोक, अमोल कोकाटे, रोहिदास ठोक, सचिन ठोक आदींसह विजयी उमेदवार उपस्थित होते.

-----------------------

परिवर्तनमध्ये शरद कोकाटे (१८८), छाया ठोक (१७४), शीला कोकाटे (१८२), सागर कोकाटे (१७३), आशा ठोक (२०८), रंगनाथ कोकाटे (२२३) व कल्पना ठोक (१७५) उमेदवार विजयी झाले. श्री स्वामी समर्थ पॅनलच्या मधुकर कोकाटे (१५४), सिंधुबाई कोकाटे (१५३), सोनाली कोकाटे (१६५), प्रवीण कोकाटे (१४७), कांता ठोक (१२३), अरूण कोकाटे (१७९), वनीता ठोक (८१) यांना पराभव पत्करावा लागला. उज्ज्वला रवींद्र कोकाटे (१४६) यांनी अपक्ष उमेवारी केली. त्यांचाही पराभव झाला.