शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:14 IST

महापालिकेच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे ठाण मांडणाºया अधिकाऱ्यांचे बदलीसत्र आयुक्तसुरू करणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असून, अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाºयांच्या अन्यत्र बदल्या करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय नगरसचिव विभागातील ९० कर्मचाºयांची यादीदेखील आयुक्तांनी मागविली असून, नगरसेवक आणि पदाधिकाºयांच्या लाडक्या अनेक कर्मचाºयांना बदल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव : नगरसचिव विभागही रडारवर

नाशिक : महापालिकेच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे ठाण मांडणाºया अधिकाऱ्यांचे बदलीसत्र आयुक्तसुरू करणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असून, अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाºयांच्या अन्यत्र बदल्या करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय नगरसचिव विभागातील ९० कर्मचाºयांची यादीदेखील आयुक्तांनी मागविली असून, नगरसेवक आणि पदाधिकाºयांच्या लाडक्या अनेक कर्मचाºयांना बदल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने महापालिकेत अनेक कर्मचारी राजकीय दबावामुळे त्याच त्या विभागात ठाण मांडून बसतात. त्यांच्या बदल्या करण्यात अनेक अडथळे येतात. यापूर्वी अनेक आयुक्तांनी अन्यत्र बदल्या केलेले कर्मचारी पुन्हा त्यात त्या खुर्च्यांवरदेखील दाखल झाले आहेत. परंतु यंदा गमे यांनी बदल्यांचा धडाका लावण्याची तयारी केली असून, नगररचना विभागाकडून त्याची सुरुवात झाली आहे. आता अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आल्यानंतर त्याचवेळी या कर्मचाºयांच्या याद्या तयार करण्यास प्रारंभ झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नगरसचिव विभागदेखील आयुक्तांच्या रडारवर असून, तेथील ९० कर्मचाºयांची यादी आयुक्तांनी मागविली आहेत. या विभागात वीस ते पंचवीस तर केवळ शिपाईच आहेत. काही पदाधिकाºयांना दोन ते तीन शिपाई देण्यात आले आहेत. काही गटनेते तर नावालाच असून, महासभेच्या एक दिवस अगोदर किंवा अपवादानेच महापालिकेत येणाºया या गटनेत्यांसाठीदेखील शिपाई आणि लिपिक अडकून पडले आहेत.पाणीपुरवठा विभागाचा ताण कमी होणार?महापालिकेत नगररचना आणि गटार योजनेसाठी मुबलक अभियंता नियुक्तकरण्यात आले आहेत, परंतु पाणीपुरवठ्यासाठी मात्र अभियंत्यांची टंचाई आहे. नगररचना आणि पाणीपुरवठा या दोन विभागांचा कार्यभार असेल तर संबंधित अभियंता नगररचना विभागाला अधिक प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे काहींकडे तर विभागीय अधिकारीपदाचादेखील कार्यभार आहे. आयुुक्तांच्या नव्या नियोजनात पाणीपुरवठा विभागावरील ताण कमी होणार काय याविषयी उत्कंठा आहे.नियमानुसार नियोजनमहासभेच्या दिवशी पाणीवाटपासाठी मनुष्यबळ लागते यानिमित्ताने शिपाई नगरसचिव विभागातच कामास राहतात हे लक्षात आल्याने आयुक्तांनी महासभेच्या दिवशी सर्व खातेप्रमुख सभेत असल्याने त्यांच्या शिपायांचा या कामासाठी वापर करा असे सुचविल्याचे वृत्त आहे. काही पदाधिकाºयांकडे तर अतिरिक्तशिपाई आणि लिपिक असल्याने नियमानुसार आवश्यक तेवढेच कर्मचारी ठेवण्याचे नियोजन आयुक्तांनी केल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका