शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

आदिवासी विकास आयुक्त कुलकर्णी यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:27 IST

नाशिक : राज्याचे आदिवासी विकास आयुक्त डॉ. के.एच कुलकर्णी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच्.एस सोनवणे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

ठळक मुद्देत्यांना अद्याप नव्या नियुक्तिचे ठिकाण कळविन्यात आलेले नाही.

नाशिक : राज्याचे आदिवासी विकास आयुक्त डॉ. के.एच कुलकर्णी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच्.एस सोनवणे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच असून शुक्रवारी राज्यशासनाने राज्यातील आय ए.एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले. त्यात आदिवासी विकास आयुक्त डॉक्टर कुलकर्णी यांची बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांना अद्याप नव्या नियुक्तिचे ठिकाण कळविन्यात आलेले नाही. कुलकर्णी यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.पुणे येथील झोपड़पट्टी पुनरवसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस.जी कोलते यांच्या कड़े पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सोपविन्यात आला आहे. तर आर.व्ही निबाळकर यांची कोलते यांच्या जागेवर नियुक्ति करण्यात आली आहे.नवे आदिवासी विकास आयुक्त सोमवारी पदभार स्विकारण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाKiran Kulkarniकिरण कुलकर्णी