झोडगे येथील ओम महिला बचतगट, तसेच इतर बचतगटातील महिलांना आॅस्ट्रेलिया येथील फॅशन डिझाईनर अॅनी ग्राफक्रे यांच्या हस्ते गोधडी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. झोडगे येथील बचतगटातील महिलांना विविध प्रकारचे टॉप बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. बचतगटाच्या अध्यक्ष वैशाली देसाई व इतर महिला.
गोधडी बनविण्याचे प्रशिक्षण
By admin | Updated: July 17, 2014 00:28 IST