शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलीस अधिकाºयाच्या अंगावर घातली दुचाकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:06 IST

नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या सूचनेनुसार आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना रविवारी (दि़११) सकाळी घडली़ यामध्ये भाले यांच्या पायास फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार ...

ठळक मुद्देआयटीआय सिग्नलजवळ घटनासहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या पायास फ्रॅक्चरसातपूर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखलसुयश हॉस्पिटलमध्ये उपचार

नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या सूचनेनुसार आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना रविवारी (दि़११) सकाळी घडली़ यामध्ये भाले यांच्या पायास फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व वाहतूक शाखेचे कर्मचारी सकाळी साडेसहा ते नऊ वाजेच्या सुमारास आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºया वाहनधारकांवर कारवाई करीत होते़ सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास एबीबी सर्कलवरून सातपूर गावाकडे भरधाव जाणारा दुचाकीस्वार मयूर विजय देवरे (२०, रा़ उमराणे, ता़ देवळा, जि़ नाशिक) हा विनाहेल्मेट जात असताना त्यास थांबण्याचा इशारा करण्यात आला़ मात्र त्याने आदेशाचे उल्लंघन करीत जोरात दुचाकी दामटवली व त्याचा ताबा सुटल्याने दुचाकी भाले यांच्या अंगावर गेली़या अपघातात पोलीस अधिकारी भाले यांच्या पायास फ्रॅक्चर झाले. त्यांच्यावर सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर दुचाकीस्वार देवरे हा किरकोळ जखमी झाला आहे़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात देवरे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, यापूर्वी शालिमार चौकात वाहतूक पोलीस जगन्नाथ बारी तसेच नाशिकरोडला पोपट पवार यांना मारहाण केल्याची घटना घडली होती़