शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प

By admin | Updated: May 20, 2017 23:54 IST

एक जागीच ठार : घोटी परिसरात चालतेवाहन पेटल्याने घबराट

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर टाके घोटी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री कंटेनर आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात एक अनोळखी इसम जागीच ठार झाला.मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या कंटेनर आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात शुक्र वारी मध्यरात्री टाके घोटी शिवारात अपघात झाला. या अपघातात कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. या अपघातात ट्रकमधील एक अनोळखी व्यक्ती जागीच ठार झाली. या अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक दोन तासाहून अधिक काळ ठप्प झाली. यामुळे वाहनाच्या चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.इगतपुरी पोलीस आणि टोल नाका कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.चालकाचा प्रसंगावधाने टळली जीवितहानी याच ठिकाणी दुपारच्या सुमारास भरधाव ओम्नी वाहनाने अकस्मात पेट घेतला. चालत्या वाहनातून धूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखून वाहन थांबवून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.