शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी शेतात जाऊन करणार खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:29 IST

लासलगाव : लॉकडाउनच्या कालावधीत बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आता व्यापारी वर्गास थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

लासलगाव : लॉकडाउनच्या कालावधीत बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आता व्यापारी वर्गास थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने दि. ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढविल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या समन्वयाने आता नवीन गाइडलाइन येणार असून, त्यात खास करून शेतकरी वर्गाच्या शेतमाल विक्र ीसाठी कशा प्रकारची व्यवस्था असावी, या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांच्या सभापतींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.सदर बैठकीत प्रामुख्याने त्या-त्या तालुक्यातील बाजार समित्यांनी तेथील व्यापारी वर्गास बाजार समित्यांच्या अटी-शर्ती व शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच शेतमाल खरेदी-विक्री करता येणार आहे.लॉकडाउनच्या कालावधीत बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आता व्यापारी वर्गास थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, परंतु अशाप्रकारे खरेदी केलेल्या मालाची व्यापारी वर्गास अधिकृत काटापट्टी व हिशेबपट्टी संबंधित शेतकºयांना द्यावी लागणार असून, सदर व्यापाºयाने दररोज किती माल खरेदी केला याची रजिस्टरवर नोंद करून ती माहिती बाजार समितीस देणे बंधनकारक असणार आहे. याकामी बाजार समित्यांच्या वतीने हेल्पलाइन नंबर दिला जाणार असून, शेतकºयांना माल विक्री संदर्भात काही अडचणी आल्यास त्याची त्वरित दखल घेतली जाणार आहे.सदर बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, सटाणा बाजार समितीचे सभापती संजय पाटील, मनमाड बाजार समितीचे सभापती किशोर लहाने, कळवण बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे, उमराणा बाजार समितीचे सचिव नितीन जाधव, लासलगाव बाजार समितीचे सहायक सचिव सुदीन टर्ले आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक