शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

व्यापाऱ्याचे अपहरण करून पावणेदोन लाख लंपास

By admin | Updated: May 28, 2017 00:03 IST

ंमालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील किराणा व्यापाऱ्याची कार अडवून लाखोची रोकड हिसकावून पलायन करणाऱ्या चार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील किराणा व्यापाऱ्याची कार अडवून त्यास गंभीर मारहाण करीत लाखोची रोकड व भ्रमणध्वनी हिसकावून त्यास मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावाच्या शिवारात फेकून देऊन पलायन करणाऱ्या चार अज्ञात भामट्यांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रसाद दिलीप अग्रवाल (२८) या व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. दाभाडी-पिंपळगाव मार्गावर हा प्रकार घडला. अग्रवाल यांचे मनमाड चौफुलीवर किराणा व पशुखाद्य विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद करून ते कारमधून (क्र. एमएच ४१ व्ही ६१२१) दाभाडी रोडने रावळगावकडे जात होते. दाभाडी शिवारात तवेरा गाडीतून आलेल्या ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात चौघा इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना गंभीर मारहाण केली.  त्यांच्याजवळील एक लाख ६८ हजारांची रोकड व भ्रमणध्वनी असा एक लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांना गाडीत कोंबून महामार्गावरील आर्वी गावाच्या शिवारात फेकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.