शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर उलटून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:23 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर देवीच्या खिंडीत घाट रस्त्याच्या एका वळणावर ट्रॅक्टर उलटून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देयुवकास लुटले

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर देवीच्या खिंडीत घाट रस्त्याच्या एका वळणावर ट्रॅक्टर उलटून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.किरण नामदेव बिन्नर (१९) रा. हिवरे, ता. सिन्नर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅक्टर कोण चालवित होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बाळकृष्ण सहाणे यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर बोरखिंड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेतील रोपे घेण्यासाठी जात होता. ट्रॅक्टरमध्ये रोपे भरण्यासाठी ४-५ जण जात होते. देवीच्या खिंडीत एका वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यात ट्रॅक्टरखाली दबल्याने किरण यांचा मृत्यू झाला. ट्रॉलीत बसलेले ४-५जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.युवकास लुटलेनाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील अशोकनगर भागातील कार्बन नाक्यावर एका युवकास दोघा संशयितांनी मारहाण करून पाच हजारांची लूट केल्याची घटना घडली. या प्रकरणी केतन सुरेंद्र पवार (३३, रा. अशोकनगर) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार संशयित भटू दंडगव्हाळ आणि राहुल नरवाळ या दोघांविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल पोलिसांनी दाखल केली आहे. केतन पवार हे कंपनीतून सायकलवरून सोमवारी (दि. १५) रात्री घरी जात होते. त्यावेळी संशयित भटू आणि राहुल यांनी केतनला अडवून चाकूचा धाक दाखवला. तसेच केतनला मारहाण करत पाच हजारांची रोकड हिसकावून दोघांनी दुचाकीवरून पळ काढला.