शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

By admin | Updated: October 27, 2015 23:06 IST

कारच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

लासलगाव : पंचर झालेल्या ट्रॅक्टरचे चाक खोलत असताना पाठीमागून आलेल्या कारने धडक दिल्याने ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर कार मधील चौघे जखमी झाले.हा अपघात लासलगाव-चांदवड रोडवरील गायकर पेट्रोल पंपासमोर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास झाला. चांदवडकडून शेणखत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने ते खोलत असताना पाठीमागून आलेल्या कार (क्र. एम.एच.१२/३०००) ने धडक दिल्याने संजय रावसाहेब धोमसे, रा. धारणगाव खडक हे जागीच ठार झाले. तर कारमधील शौकत हैदर शेख, मुश्ताक बिलाल पठाण, रमजू बाबू शेख, वशिम शौकत शेख रा.लासलगाव हे जखमी झाले. जखमींवर लासलगाव रुग्णालयात प्रथमोपचार करुन शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातातील मयत संजय धोमसे यांच्यावर धारणगाव खडक येथे अंतिम संस्कार करण्यात आले. लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप, उपनिरीक्षक दिपक आवारे तपास करीत आहे. (वार्ताहर)