शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘रामशेज’वरील बुरुजांची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:15 IST

रामशेज येथील किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या श्रमदानातून किल्ल्यावरील बुरुजांची तसेच नैसर्गिक बारवांची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. किल्ल्यावर डागडुजी करताना कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छताही केली.

नाशिक : रामशेज येथील किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या श्रमदानातून किल्ल्यावरील बुरुजांची तसेच नैसर्गिक बारवांची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. किल्ल्यावर डागडुजी करताना कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छताही केली.गेल्या दहा वर्षांपासून सह्याद्री पर्वतरांगा सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरी किल्ले, प्राचीन घाट, मंदिरे, समाध्या, प्राचीन बारवांच्या संवर्धनासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे कार्यकर्ते श्रमदान करीत आहेत. रामशेजच्या प्रत्येक टाके निर्मळ, स्वच्छ व्हावे, वस्तूंचा परिसर व वास्तू शिवदुर्गभक्तांना बघता याव्यात यासाठी रविवारी सातत्यपूर्ण मोहिमा राबविल्या जातात. त्याचाच भाग म्हणून संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेत दिवसभर श्रमदान करण्यात आले.या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक, श्रमदान समितीचे भाऊसाहेब चव्हाणके, सल्लागार राजेंद्र चव्हाणके, कृष्णकांत विसपुते, संदीप कांदे, प्रा. सोमनाथ मुठाळ, पवन माळवे, नीलेश शिंदे, सोमनाथ घोलप, प्रवीण भेरे, गोकुळ शिंदे, कार्तिक होळकर, क्रीडाशिक्षक, दीपक लभडे, दांडेकर तालीम पहिलवान विकास ससाणे, धनंजय चोथे, किरण धुमाळ, सागर सोनवणे, अनिकेत माळी, हेमंत सोनवणे, अक्षय सोनवणे, चंद्रकांत देवरे, विकी लभडे, मयूर धात्रक, अभिषेक बोडके, अनिकेत माळी, सुयशा चव्हाणके, रुद्र चव्हाणके, सलीम सय्यद, उपस्थित होते.असे केले श्रमदानएकूणच किल्ल्याचा परिसर स्वच्छ राहावा, वास्तू नीट बघता याव्यात, टाके स्वच्छ निर्मल राहावे यासाठी विशेषत्वाने श्रमदान केले जाते, दिवसभर केलेल्या श्रमदानातून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूचा पडझड झालेल्या बुरुजावर पडलेले दगड बुरुजावर बसवले, तसेच बुरुजांच्या पायावर मातीचा भराव रचला. गोमुखींद्वाराजवळच्या चुन्याचा घाण्यातील काटेरी गवत कापून त्यातील माती व खडी काढून चुन्याचा घाणा, गोमुखी दरवाजात साचलेला गाळ, कचरा, दगडे बाहेर काढण्यात आली.

टॅग्स :FortगडNashikनाशिक