शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमहोदयांच्या स्वागताला ‘गटबाजीचे तोरण

By admin | Updated: December 23, 2014 00:15 IST

’वर्चस्वासाठी प्रदर्शन : कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन अवघड

 सिन्नर : भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारमध्ये शिवसेना पक्ष सहभागी झाला असला तरी स्थानिक पातळीवर उभय नेते व कार्यकर्त्यांमध्ये असलेली गटबाजी लपून राहिली नाही. याचा प्रत्यय गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना सिन्नर येथे स्वागताप्रसंगी आला.शिंदे यांचा सत्कार करुन छायाचित्र काढण्यासाठीही उभय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ दिसून आली. गृहराज्यमंत्री प्रा. शिंदे मुंबईकडे जात असतांना कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर सत्कार स्विकारण्यासाठी ते काही मिनिटांसाठी येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. शिंदे सत्कार स्विकारण्यासाठी थांबणार असल्याचे समजल्यानंतर भाजपा, शिवसेना, रासपा व धनगर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहाच्या आवारात गर्दी केली होती. शिंदे यांचे आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी भाजपा, शिवसेना, रासपा व धनगर समाज संघटना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ दिसून आली. मात्र या सर्वांचे वेगवेगळे गट असल्याचे लपून राहिले नाही. धनगर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा सर्वप्रथम सत्कार केला. नवनाथ मुरडनर यांनी शिंदे यांना पिवळा भंडारा लावून पुष्पगुुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यानंतर सत्कारासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी, गंगाधर वरंदळ यांना सत्कारासाठी संधी देण्यात आली. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण यांनी ‘पक्षाचा सत्कार अगोदर घ्या’ असा सूर लावला वाजे यांनीही अगोदर पक्षाचा सत्कार स्विकारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर आमदार वाजे पुढे आले व त्यांनी सेना कार्यकर्त्यांसह शिंदे यांचा केला.(वार्ताहर)