शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पाटोळे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:16 IST

नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्यातील पाटोळे ग्रामपंचायतीत माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकत सत्ता राखली. तर विरोधी गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

तीन प्रभागांत ९ जागांसाठी दोन गटांत समोरासमोर लढत झाली. प्रभाग एकमधून ग्रामविकास पॅनलचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. मनोहर शंकर चकोर (४०८), संगीता हंसराज आव्हाड (३९०), गीतांजली सोमनाथ कराड (३८७) यांचा विजय झाला, तर विरोधी पॅनलचे सूर्यभान काशिनाथ खताळे (१०५),शीला मधुकर चकोर (११८), सरला बाजीराव खताळे (१२४) यांचा मोठ्या मतांनी पराभव झाला. प्रभाग दोनमध्ये ग्रामविकास पॅनलनची सरशी झाली. सुनील सावळीराम सांगळे (४४२), जिजा ज्ञानेश्वर खताळे (३९९), देवीदास रामनाथ कराड (३९१) यांनी अनुक्रमे भाऊसाहेब पुंजा सांगळे (१७२), बेबी ज्ञानेश्वर खताळे (२१५), गणपत शिवराम कराड (२२३) यांचा पराभव केला. प्रभाग तीनमध्ये भाऊपाटील तुकाराम खताळे (२९४), मनीषा शिवराम खताळे (३०६) यांनी शिवाजी वाळिबा खताळे (२८७) व सुवर्णा अरुण साळवे (२६४) यांचा पराभव केला, तर ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी गणेश खताळे व विरोधी पॅनलच्या आशा राजेंद्र खताळे यांना समसमान २९९ मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने निर्णय घेण्यात आला. यामध्ये ग्रामविकासच्या मोहिनी खताळे यांना नशिबाने साथ दिल्याने त्यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने विजयी घोषित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत