वणी : उपबाजार व खोरीफाटा या दोन खरेदी केंद्रावर ३८हजार जाळ्यांची आवक झाली. मात्र उच्च प्रतिच्या टमाट्याला पाच रूपये कीलो म्हणजे च शंभर रूपये जाळीचा दर मिळाला उपबाजार वणी येथे पंधरा हजार जाळीची आवक टमाट्याची झाली कमाल शंभर रूपये किमान वीस रु पये तर सरासरी एकात्तर रु पये दर प्रति वीस किलोच्या जाळीला मिळाला तर वणी सापुतारा रस्त्याविरल खोरी फाटा येथे तेवीस हजार जाळ्यांची आवक झाली.वणी उपबाजारात पाच हजार क्विंटल आवक लोकमत न्युज नेटवर्क वणी उपबाजारात आज पाच हजार क्विंटल कांदा आवक झाली दोनशे अडतीस वाहनांमधून उत्पादकांनी कांदा विक्र ी साठी उपबाजारात आणला होता ऊन्हाळ कांद्याला कमाल सातशे अठरा रु पये किमान दोनशे तर सरासरी चारशे पंचाव्वन्न रु पये असा दर मिळाला तर लाल कांद्याला कमाल एक हजार सहाशे रु पये किमान पाचशे तर सरासरी एक हजार एकाव्वन्न रु पये असा दर मिळाला
टमाटयाचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:26 IST
वणी : उपबाजार व खोरीफाटा या दोन खरेदी केंद्रावर ३८हजार जाळ्यांची आवक झाली. मात्र उच्च प्रतिच्या टमाट्याला पाच रूपये कीलो म्हणजे च शंभर रूपये जाळीचा दर मिळाला उपबाजार वणी येथे पंधरा हजार जाळीची आवक टमाट्याची झाली कमाल शंभर रूपये किमान वीस रु पये तर सरासरी एकात्तर रु पये दर प्रति वीस किलोच्या जाळीला मिळाला तर वणी सापुतारा रस्त्याविरल खोरी फाटा येथे तेवीस हजार जाळ्यांची आवक झाली. कमाल एकशे एक किमान वीस तर सरासरी पासष्ट रु पये दर प्रति वीस किलो टमाट्याला मिळाला. सर्वसाधारण एका जाळीत वीस किलो टमाटे मावतात खुडणी वाहतुक लागवड खर्च याचा आर्थिक ताळमेळ सध्यस्थितीत बसत नाही त्यामुळे अपेक्षा भंग झालेले उत्पादक कोंडित सापडले आहेत.
टमाटयाचे भाव घसरले
ठळक मुद्दे कमाल एकशे एक किमान वीस तर सरासरी पासष्ट रु पये दर प्रति वीस किलो टमाट्याला मिळाला. सर्वसाधारण एका जाळीत वीस किलो टमाटे मावतात खुडणी वाहतुक लागवड खर्च याचा आर्थिक ताळमेळ सध्यस्थितीत बसत नाही त्यामुळे अपेक्षा भंग झालेले उत्पादक कोंडित सापडले आहेत.