शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोटमगाव परिसरात अल्पशा पाण्यावर टमाट्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 17:49 IST

येवला : तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पेरणी योग्य मुसळधार पाऊस झालेला नसून गत वर्षीप्रमाणे याही वर्षी खिरपाच्या पेरण्यांना अद्याप सुरु वात झालेली नसून येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरात साठवून ठेवलेल्या अल्पशा पाण्याच्या साठ्यावर ड्रीपच्या आधारावर टोमॅटो पिकांची लागवड शेतकº्यांनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

येवला : तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पेरणी योग्य मुसळधार पाऊस झालेला नसून गत वर्षीप्रमाणे याही वर्षी खिरपाच्या पेरण्यांना अद्याप सुरु वात झालेली नसून येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरात साठवून ठेवलेल्या अल्पशापाण्याच्या साठ्यावर ड्रीपच्या आधारावर टोमॅटो पिकांची लागवड दीपक कोटमे यांच्यासह अनेक शेतकº्यांनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.येवला तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून शेतकर्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्याचे दिसून येत असून मात्र खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीसाठी हा पाऊस पुरेसा नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. गत वर्षी पडलेल्या अल्पशा पावसाच्या भरवशावर येवला मंडळात हजरो हेक्टर जमिनीतील पिके करपून गेल्याने हाती एक रु पयांचे उत्पन्न पडले नसताना देखील प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे अद्यापही येवला मंडळातील गावे शासनाकडून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाने येवला मंडळ तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.बळीराजाला मान्सून ने अल्पसा दिलासा दिला असला तरी गत वर्षी सारखी चूक होऊ नये म्हणून यावर्षी खिरपाच्या हंगामातील पिकांची लागवड मुसळधार पावसानंतर करणार असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे मागच्या वर्षीपासून साठवून ठेवलेल्या पाण्यावरच शेतकरी टोमॅटो पिकाची लागवड करत आहे. विहिरीत मुबलक पाणीसाठा नसल्याने टोमॅटो लागवड करणार्या शेतकरी वर्गाने ड्रीपचा आधार घेत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती