शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

टमाटा उत्पादकांच्या चेहऱ्यावर आली लाली

By admin | Updated: August 9, 2014 00:57 IST

तेजी : ६०० ते ७०० रुपये प्रति जाळी भाव

खामखेडा : सध्या टमाट्याला मिळत असलेला चांगला भावामुळे शेतकरी आनंदात असला तरी इतर पिकांना भाव नसल्यामुळे काही प्रमाणात नाराजी आहे.परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात टमाट्याची लागवड केली जाते. चालू वर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीसह वादळी पावसामुळे नुकतेच टाकलेले टमाट्याचे बियाणे या गारा व पावसामुळे मातीत दाबले गेली. नंतर शेतकऱ्याने पुन्हा नव्याने टमाट्याचे बियाणे जमिनीत टाकले; परंतु गारपीट व पावसामुळे जमिनीतील क्षार कमी झाल्याने बियाणे उगवले नाही. गावातील काही शेतकऱ्यांनी खासगी रोपवाटिकातून महागडी टमाट्याची रोपे आणली.टमाटा पिकांची लागवड केली. मध्येच पावसाने ओढ दिल्याने टमाट्याची वाढ खुंटली होती. शेतकऱ्याने महागडी औषध फवारणी करून टमाट्याचे पीक जतन केली.टमाटे पीक हे खर्चिक पीक आहे. त्यासाठी महागडी किटकनाशके, बांबू तारा सुतळी व लाकडी खुंट लागते. साधारण फूल लागल्यानंतर शेतामध्ये शेताच्या बांधावर लाकडी खूट ठोकून शेतामध्ये बांबू उभे करून त्यावर तारा या बांधापासून त्या बांधापर्यंत टमाट्यापासून उंच काही अंतर ठेवावे लागते. नंतर सुतळीच्या साह्याने या तारांना टमाट्याला बांधून तारांना बांधावे लागते. एक एकर टमाट्याला साधारण खूट, बांबू तारा सुतळी व मजुरीचा खर्च असा साधारण १५ ते २० हजारांच्या आसपास लागतो. (वार्ताहर)