शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ : लोकप्रतिनिधींनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:02 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हा हगणदारीमुक्तीसाठी असलेले उद्दिष्ट साध्य होत नसल्याने, शौचालय उभारणीवरील सामाजिक चित्रपट अर्थात अभिनेता अक्षयकुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपटाचा आधार घेतला. मात्र, टॉयलेटची प्रेमकथा हा चित्रपट बघण्याकडे पदाधिकाºयांसह सदस्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. हातावर मोजण्याइतक्या सदस्यांनी हजेरी लावली.

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हा हगणदारीमुक्तीसाठी असलेले उद्दिष्ट साध्य होत नसल्याने, शौचालय उभारणीवरील सामाजिक चित्रपट अर्थात अभिनेता अक्षयकुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपटाचा आधार घेतला. मात्र, टॉयलेटची प्रेमकथा हा चित्रपट बघण्याकडे पदाधिकाºयांसह सदस्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. हातावर मोजण्याइतक्या सदस्यांनी हजेरी लावली.चित्रपट दाखविण्यासाठी केलेला खर्च शौचालयासाठी दिला असता तर शौचालये उभारली असती, अशी बोचरी टीका शिवसेनेसह अन्य पक्षांच्या सदस्यांनी व्यक्त केली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जि.प. च्या पाणी व स्वच्छता कक्षाच्या वतीने जि.प. पदाधिकारी, सदस्य, खातेप्रमुख, गटविकास अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टॉयलेट : एक प्रेमकथा या चित्रपटाचे उंटवाडी येथील सिनेमॅक्स सिनेमागृहात आज (दि.२४) आयोजन करण्यात आले होते. चित्रपटासाठी अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजेंद्र पाटील यांच्यासह सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ७३ सदस्यांची तिकिटे काढण्यात आली होती. परंतु, १० ते १२ सदस्यांनी केवळ चित्रपटासाठी हजेरी लावली.