शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीची आज तात्पुरती गुणवत्ता यादी

By admin | Updated: July 10, 2017 00:39 IST

नाशिक : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सोमवारी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सोमवारी (दि. १०) दुसऱ्या कॅपराउंडसाठी तात्पुरती (प्रोव्हिजनल) गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार पहिल्या फेरीनंतर उर्वरित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १४ जुलै या कालावधीत संधी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिला कॅपराउंड झाल्यानंतर रिक्त जागांसाठी दुसऱ्या कॅपराउंड अंतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. दुसऱ्या राउंडसाठी सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर ही यादी पाहायला मिळेल. नाशिक विभागात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी १७ हजार ७८८ जागा उपलब्ध असून, त्यापैकी दहा हजार ६१८ जागांवर पहिल्याच फेरीत प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित प्रवेशासाठी दुसऱ्या कॅपराउंडची प्रक्रिया सुरू आहे. विभागातील ५९ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १७ हजार ७८८ जागांसाठी १९ हजार १९६ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असून, यातून पहिल्या कॅपराउंडसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया मंगळवारपर्यंत पूर्ण झाल्यानंतर आता संपूर्ण नाशिक विभागात सात हजार १७० जागा शिल्लक आहे. या उर्वरित जागांवर प्रवेशासाठी सोमवारी तात्पुरती यादी जाही झाल्यानंतर ११ ते १४ जुलै या कालावधित दुसऱ्या कॅ पराउंडअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरवर जाऊन त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.