शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदान अर्जाची आज शेवटची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:32 IST

नांदगांव नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदगांव व बोलठाण यार्डवर दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी शुक्र वारी (दि.१५) अंतिम मुदत असल्याने या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बाजार समिती सभापती तेज कवडे यांनी केले आहे.

ठळक मुद्देसदर अनुदान हे बँक खात्यावर सदर रक्कम जमा होणार

नांदगांव नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदगांव व बोलठाण यार्डवर दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी शुक्र वारी (दि.१५) अंतिम मुदत असल्याने या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बाजार समिती सभापती तेज कवडे यांनी केले आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव चे नांदगांव व बोलठाण यार्डवर दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयांसाठी प्रति क्विंटल २०० रूपये या प्रमाणे कांदा अनुदान जाहिर केलेले आहे. या करिता कांदा अनुदान मागणी अर्ज करणेचा दि. १५ फेब्रुवारी शेवटचा दिवस असून या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर अर्ज नांदगांव व बोलठाण येथील कार्यालयात स्विकारले जाणार आहेत. अनुदान मिळविणेसाठी अर्ज कार्यालयात निशुल्क उपलब्ध असून सदर अर्जा सोबत कांदा विक्र ीच्या हिशोब पावत्या, स्वताच्या नावाचा ७/१२ उतारा, त्यावर कांदा पिकपेरा असलेली नोंद, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल क्र मांक आदि कागदपत्रे जमा करावयाची आहे.शुक्र वारी (दि. १५ फेब्रूवारी पर्यंत कांदा अनुदान मागणी अर्जासह बाजार समितीचे नांदगांव, बोलठाण येथील कार्यालयात सादर करावेत. कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयाच्या नावावर ७/१२ उतारा नसेल तर त्यांनी त्यांचे कुटुंबातील व्यक्तीच्या उदा. आई, वडील, भाऊ, बहिण, आजोबा इत्यादी नावाने असलेल्या ७/१२ उतारा व उतारा धारक व्यक्तीचे बँक पासबुक झेरॉक्स व कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयाचे संमतीपत्र अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे. सदर अनुदान हे बँक खात्यावर सदर रक्कम जमा होणार आहे.शेतकरी बांधवांनी मुदतीत कांदा अनुदानासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन सभापती कवडे, संचालक मंडळ, सचिव अमोल खैरनार यांनी केले आहे.