शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आज रंगणार  ओझर श्री स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:16 IST

महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेतर्फे ‘ओझर श्री २०१८’ या उत्तर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे रविवारी (दि. २५) सायंकाळी साडेपाच वाजता ओझर गावातील भगवा चौक येथे आयोजन करण्यात आले आहे.

ओझर : महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेतर्फे ‘ओझर श्री २०१८’ या उत्तर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे रविवारी (दि. २५) सायंकाळी साडेपाच वाजता ओझर गावातील भगवा चौक येथे आयोजन करण्यात आले आहे.  पाचही जिल्ह्यांतील सर्व शरीरसौष्ठवपटू, पंच व पदाधिकाºयांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, संघटनेच्या पदाधिकाºयांनी, आयोजकांनी केले आहे.  प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, अडीच हजार, दोन हजार, पंधराशे आणि एक हजार रुपयांचे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, तर बेस्ट पोझरला पाच हजार, मोस्ट इम्पेव्हडला तीन हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. ‘ओझर श्री २०१८’ किताब विजेत्याला एकतीस हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. वजन तपासणी विश्वसत्य इंग्लिश स्कूल येथे दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन नाशिक बॉडीबिल्डर अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने ओझर फिटनेस झोनचे संचालक हेमंत जाधव, शेखर जाधव, उत्तर  महाराष्ट्र संघटक धनंजय काळे यांनी केले आहे.

टॅग्स :Ozarओझर