आज सोनियाचा दिनू ...साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा आहे. पारंपरिक महत्त्व असलेल्या या पानांना दसऱ्याला विशेष महत्त्व असते. उगवत्या दिनकराच्या सोनेरी किरणात आपट्याची पाने अशी उजळून निघाली आणि ही पानेही जणू सोनेरी भासू लागली.
आज सोनियाचा दिनू ...
By admin | Updated: October 21, 2015 22:26 IST