शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

आज चित्र होणार स्पष्ट

By admin | Updated: April 4, 2016 23:46 IST

अर्ज माघारी : लासलगाव बाजार समिती निवडणूक

लासलगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मंगळवार (दि. ५) अंतिम दिवस असून, आज चित्र स्पष्ट होईल असे बोबले जात आहे. निवडणुकीत तिरंगी लढत अटळ आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत २७२ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. सोसायटी सर्व साधारण मतदारसंघात ९७ उमेदवारी अर्ज, सोसायटी महिला राखीव गटाकरीता २० उमेदवारी अर्ज, सोसायटी इतर मागास प्रवर्गाकरीता २१ उमेदवारी अर्ज, सोसायटी भटक्या विमुक्त जमातीकरीता १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण मतदारसंघात ४१ उमेदवारी अर्ज, ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती करीता १६, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटककरिता २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. व्यापारी मतदारसंघात २३, तर हमाल-मापारी मतदारसंघात १४ उमेदवारी अर्ज असे एकूण २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बाजार समितीच्या आठरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघाच्या आकरा जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात सर्वसाधारण ७ जागांसाठी, महिला राखीव दोन जागा, इतर मागासवर्गीय एक जागा, विमुक्त जाती/ भटक्या जमातीच्या एक जागा, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागांसाठी अर्ज दाखल झाले असून, सर्वसाधारण दोन जागांसाठी, अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीकरिता एक जागा, आर्थिक दुर्बल घटकाकरीता एक जागा, व्यापारी मतदारसंघासाठी दोन जागा, तर हमाल-मापारी मतदारसंघाच्या एका जागेकरीता मतदान होणार आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कामकाज पाहात आहे. परंतु ईडीच्या कारवाईत ते सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थित त्यांचे समर्थक नेमकी काय भूमिका घेतात, याची चर्चा आहे. (वार्ताहर)