शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आज पोटनिवडणूक

By admin | Updated: August 27, 2016 22:49 IST

महापालिका प्रभाग : पोलिसांचे संचलन; उद्या मतमोजणी

नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६च्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २८) मतदान होणार असून, मनपा प्रशासनाकडून मतदानप्रक्रिया राबविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी दुपारनंतर जेलरोड भागात पोलिसांनी संचलन केले.जेलरोड प्रभाग ३५ (ब) व ३६ (ब) ची पोटनिवडणूक राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठेची केल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी ७ ते ५ या वेळेत होणाऱ्या मतदानासाठी प्रभाग ३५ मध्ये १० हजार ५२५ मतदार असून, वृषाली नाठे (शिवसेना), मंदाबाई ढिकले (भाजपा), शांताबाई शेजवळ (मनसे), वंदना चाळीसगावकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) हे निवडणूक रिंगणात आहेत, तर प्रभाग ३६ मध्ये दहा हजार ३९२ मतदार असून, सुनील शेलार (शिवसेना), प्रवीण पवार (मनसे), शशिकांत उन्हवणे (कॉँग्रेस-राष्ट्रवादी), सुनंदा मोरे (भाजपा) हे चार उमेदवार रिंगणात आहेत.प्रभाग ३५च्या पोट निवडणुकीसाठी जेलरोड पाण्याची टाकी साने गुरुजी मनपा शाळेत १ ते ७ मतदान खोल्या, सेंट फिलोमीना शाळा पाठीमागील बालयेशू सेवासदन येथे ८, ९, १० असे एकूण दहा मतदान केंद्र आहेत, तर प्रभाग ३६ करिता जेलरोड के. एन. केला हायस्कूल १ ते ४ मतदान खोल्या, भीमनगर मनपा व्यायाम शाळा ५ व ६ व नेहरूनगर मनपा शाळा १०८ मध्ये ७, ८, ९ क्रमांकाचे असे एकूण नऊ मतदान केंद्र आहेत.