शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:47 IST

नाशिक : ट्रॅक्टरवर बसून शेतात जात असलेल्या सातवर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या फण व टायरमध्ये सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़५) दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे घडली. रोशन किशोर सोनवणे (७, रा. नांदडगाव, ता़ इगतपुरी, नाशिक) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.

ठळक मुद्दे घटनेची घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली

नाशिक : ट्रॅक्टरवर बसून शेतात जात असलेल्या सातवर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या फण व टायरमध्ये सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़५) दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे घडली. रोशन किशोर सोनवणे (७, रा. नांदडगाव, ता़ इगतपुरी, नाशिक) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू विठ्ठल सोनवणे हे गावातून ट्रॅक्टर घेऊन शेतावर जात होते़ त्यांच्या पाठीमागे लागलेल्या रोशनला त्यांनी ट्रॅक्टरवर बसविले व शेताकडे निघाले़ घराजवळील मोकळ्या जागेतून जात असताना रोशन हा ट्रॅक्टरवरून खाली पडला व लोखंडी फण व टायरमध्ये सापडला़ यामध्ये त्याच्या कपाळास गंभीर दुखापत झाल्याने ट्रॅक्टरचालक राजू सोनवणे व विठ्ठल सोनवणे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़  ट्रॅक्टरवरून पडल्याने गंभीर मार लागलेल्या रोशनचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धूम यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घोषित केले. या घटनेमुळे नांदडगावावर शोककळा पसरली असून, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.