शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कुटुंबावर बेघर होण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:28 IST

येवला : घरकुल मजूर झाल्यानंतर परगावाला गेलेल्या आदिवासी कुटुंबाचे घर ग्रामसेवकाने परस्पर दुसºयाला भाडे तत्त्वावर दिल्याने गावी परतलेल्या आदिवासी कुटुंबाला कुणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील कानडी गावामध्ये हा प्रकार घडला. आपले हक्काचे घर दुसºयाने बळकावल्याने रानावनात झोपडीचा सहारा घ्यावा लागत असल्याची तक्र ार संबंधित आदिवासी कुटुंबाने पंचायत समितीकडे केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी कुटुंबाला कुणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ रानावनात झोपडीचा सहारा घ्यावा लागत असल्याची तक्र ार

येवला : घरकुल मजूर झाल्यानंतर परगावाला गेलेल्या आदिवासी कुटुंबाचे घर ग्रामसेवकाने परस्पर दुसºयाला भाडे तत्त्वावर दिल्याने गावी परतलेल्या आदिवासी कुटुंबाला कुणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील कानडी गावामध्ये हा प्रकार घडला. आपले हक्काचे घर दुसºयाने बळकावल्याने रानावनात झोपडीचा सहारा घ्यावा लागत असल्याची तक्र ार संबंधित आदिवासी कुटुंबाने पंचायत समितीकडे केली आहे.येवला तालुक्यातील कानडी गावामध्ये ज्ञानदेव पोपट खुरसणे व मथुरा ज्ञानदेव खुरसणे यांना पंधरा वर्षापुर्वी कानडी गावामध्ये घरकुल मिळाले होते. त्यात ते राहतही होते मात्र मागील काही दिवसांपूर्वी खुरसणे कुटुंबींयांनी गाव तात्पुरते सोडले होते. गावी परतल्यानंतर आपल्या घरामध्ये दुसरे कोणीतरी राहत असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी ग्रामसेवकाकडे विचारणा केली मात्र त्यांना उलटसुलट उत्तरे देण्यात आली.सध्या खुरसणे कुटुंबींय गावाच्या माळरानावर वनविभागाच्या हद्दीत एका पाहुण्याकडे झोपडीत राहत आहे. गेल्या तीन चार वर्षापुर्वीपासून त्यांची घरपट्टी थकल्याने त्यांना डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये घरपट्टीचे प्रकरण मिटवावे लागले होते. त्याची पावतीही त्यांच्याकडे आहे.ज्ञानदेव व मथुरा खुरसणे यांना घरकुल मंजूर झालेले होते. सदरच्या घरकुलात इतर लोक राहतात ही बाब त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलेली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये याबाबत योग्य ती कार्यवाही करू.- सुनील अहिरे,गटविकास अधिकारी, येवला