शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यात्रा रद्द झाल्याने व्यवसायिकांवर उपवास मारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:50 IST

पिंपळगाव लेप : यंदा कोरोना महामारीचे सावट सर्वच ठिकाणी पसरत असल्यामुळे यंदा येवला तालुक्यातील पिंपळगांव लेपच्या रेणुका देवी यात्रेच्या उत्सवासाठी ग्रामस्थांनी बंधने पाळली होती. गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक, प्रशासक तसेच ग्रामस्थ यांच्या संगनमताने चर्चासत्र घेऊन यावर्षीचा यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दरवर्षी सारखे होणारे धार्मिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता. संप्तशृंगी गडावर ज्योत पेटवून मिरवणूक काढण्यातही आली नाही. तमाशा तसेच कुस्ती दंगलीचे ही कार्यक्रम रद्द करण्यात होते.

ठळक मुद्देखेळणी-पाळणीची तसेच मिठाईची शेकडो दुकान आलीच नव्हती.

पिंपळगाव लेप : यंदा कोरोना महामारीचे सावट सर्वच ठिकाणी पसरत असल्यामुळे यंदा येवला तालुक्यातील पिंपळगांव लेपच्या रेणुका देवी यात्रेच्या उत्सवासाठी ग्रामस्थांनी बंधने पाळली होती. गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक, प्रशासक तसेच ग्रामस्थ यांच्या संगनमताने चर्चासत्र घेऊन यावर्षीचा यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दरवर्षी सारखे होणारे धार्मिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता. संप्तशृंगी गडावर ज्योत पेटवून मिरवणूक काढण्यातही आली नाही. तमाशा तसेच कुस्ती दंगलीचे ही कार्यक्रम रद्द करण्यात होते.देवी पुढील सत्यनारायणाची महापूजा ही खंडीत झाली. खेळणी-पाळणीची तसेच मिठाईची शेकडो दुकान आलीच नव्हती. त्यामुळे भविकांचा व महिला वर्गाचा हिरमोड झाला होता. केवळ जेमतेम दोन-तीन दुकानच थाटली असल्याने त्यावरच भविकांनी समाधान मानले. यात्रा रद्द असल्याने दुरवरून यात्रेसाठी येणारे भाविक न आल्याने याचा फटका येथे येणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला.कोट...ह्या यात्रेत भेळभत्ताच्या दुकानात दरवर्षी उत्तम धंदा होते. मात्र यावर्षी देवी यात्रा रद्द झाल्याने माझा पंचवीस टक्के धंदा झाला नसल्याने मालासाठी लावलेले पैसे देखील निघणे अवघड आहे. लवकरात-लवकर कोरोना जगातुन निघुन जावा ही देवी चरणी प्रार्थना.- उत्तम पवार, व्यवसायिक, लासलगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत