शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

योग-प्राणायामाच्या माध्यमातून अनेक आजारांवर मात शक्य

By admin | Updated: September 7, 2015 22:35 IST

स्वामी आनंदगिरी महाराज यांचा डॉक्टरांशी संवाद

नाशिक : योग-प्राणायामाच्या माध्यमातून अनेक आजार बरे करता येतात, असे प्रतिपादन प्रयाग येथील योगगुरू आनंदगिरी महाराज यांनी केले. येथील चोप्रा लॉन्स येथे सुरू असलेल्या योग शिबिरात ते शहरातील डॉक्टरांशी संवाद साधत होते.डॉक्टरांसाठी खास योग शिबिर घेण्यात आल्याने शहरातील अनेक डॉक्टरांनी त्याचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी योग-प्राणायामाच्या माध्यमातून आजार कसे बरे करता येतात, यावर संवाद साधला. डॉक्टरांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले. याप्रसंगी सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब अहेर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. कांचन देसरडा, केंद्रीय आयुर्वेद परिषद सदस्य डॉ. ज्ञानेश्वर थोरात, नाशिक जिल्हा होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे, निमा मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ. अभिनंदन कोठारी, केंद्रीय होमिओपॅथी परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एच. एम. देसरडा, डॉ. गणेश शिंदे, डॉ. अजय वाघ, डॉ. नीलेश कुंभारे, डॉ. सुदर्शन मालसाने आदि डॉक्टर उपस्थित होते. सदर योग शिबिर दि. २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कुंभपर्वात योग प्रचाराच्या निमित्ताने योग शिबिर नागरिकांसाठी मोफत आहे. शिबिरात दररोज सकाळी ६ ते ८ योग-प्राणायाम तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ६ यज्ञ, देवतापूजन, रुद्राभिषेक हवन आदि कार्यक्रम सायंकाळी ७ ते ९ भजन, असे कार्यक्रम सुरू आहेत. (प्रतिनिधी)