शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मेसनखेडे खुर्द येथील तीनवर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:11 IST

चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथील शेत गट नंबर ३४१ या सामाईक शेतातील विहिरीत साहील भारत ससाणे (३) या बालकाचा बुडून मृत्यू झाला. या बालकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे उत्तरीय तपासणीनंतर बालकाचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.

चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथील शेत गट नंबर ३४१ या सामाईक शेतातील विहिरीत साहील भारत ससाणे(३) या बालकाचा बुडून मृत्यू झाला. या बालकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी (दि. २४) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास हे बालक विहिरीत पडले. त्याला काढण्यासाठी परिसरातील नागरिकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे मदतकार्यातही काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. त्याचा मृतदेह सायंकाळी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणून उत्तरीय तपासणीनंतर बालकाचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार नरेंद्र सौंदाणे करीत आहेत. चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.