शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागातील तीन गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 01:13 IST

नाशिक : सोशल नेटवर्किंग फोरमच्या टॅँकरमुक्त गाव या अभियानास राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या खासदार निधीतून १४.५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे तसेच पेठ तालुक्यातील एकदरा आणि खोकरतळे या तीन गावांना पाणीटंचाईतून मुक्तता मिळणार आहे.

ठळक मुद्देटॅँकरमुक्ती अभियान : सहस्त्रबुद्धे यांची खासदार निधीतून मदत

नाशिक : सोशल नेटवर्किंग फोरमच्या टॅँकरमुक्त गाव या अभियानास राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या खासदार निधीतून १४.५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे तसेच पेठ तालुक्यातील एकदरा आणि खोकरतळे या तीन गावांना पाणीटंचाईतून मुक्तता मिळणार आहे.तीन वर्षांपासून सोशल नेटवर्किंग फोरम ही संस्था टंचाईग्रस्त आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून, आजवर अनेक गावांना टँकरमुक्त केले आहे. यापैकी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा या गावचा पाणीप्रश्न फोरमने सोडवल्यावर या योजनेचे लोकार्पण खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले होते.कोणत्याही यंत्रणांच्या दृष्टिक्षेपात नसलेल्या या गावात धड रस्ताही नव्हता. इतक्या दुर्गम भागातील गावाचा पाणीप्रश्न एका सामाजिक संस्थेने सोडवल्याची माहिती मिळाल्यावर खासदार सहस्त्रबुद्धे लोकार्पण सोहळ्याला हजर राहिले होते.त्यांनी कार्यक्र मातच पुढील काही गावांसाठी खासदार निधीतून मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. याच आश्वासनाची पूर्तता करून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील तीन गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी साडे चौदा लाखरु पयांचा निधी मंजूर केला आहे.खासदार निधी विनियोगाच्या प्रक्रि येप्रमाणे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास सदर पत्र प्राप्त झाले असून जिल्हा परिषदेच्या पाणी विभागामार्फत या पत्रावर कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी दिली आहे.ज्या गावात रस्ताही नाही तिथे सोशल नेटवर्किंग फोरमने पाण्याची समस्या सोडवल्याचे बघून आनंद वाटला. त्यासाठीच तीन गावांना खासदार निधीतून मदत केली. आता नाशिकच्या प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून तीनही गावांना उन्हाळ्याच्या आत पाणी द्यावे.- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, राज्यसभा सदस्य