शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर परिसरात तीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: August 9, 2015 22:27 IST

दहशत : सुभाषनगर ग्रामस्थांची मदत

विंचूर : पंधरवड्यापासून विंचूरसह परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्यांपैकी तीन संशयितांना सुभाषनगर येथील ग्रामस्थांच्या मदतीमुळे व पोलिसांच्या सतर्कतेमुळे ताब्यात घेण्यात आले.बापू दत्तू सोदक (२२, रा. ठोकळवाडी, ता.निफाड), किरण छगन सोनवणे (२८, रा.दत्तनगर, कोपरगाव), संतोष बबन वाकचौरे (१९, रा. पारेगाव, ता. येवला) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. विंचूरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी वाड्या वस्त्यांवर धुमाकूळ घातल्याने दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी डोंगरगावलगत असलेल्या जगदंबा सोसायटीत दरोडेखोरांनी धाडसी चोरीचा प्रयत्न करून गुरख्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांकडून व पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली. तरीही चोरटे येण्याचे बंद न झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने तीन चोरांना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले. सहायक पोलीस निरीक्षक सानप, स.पो.उ.नि. आर.टी. तांदळकर, हेड काँस्टेबल एल.के.धोक्रट, हवालदार सांगळे, बिन्नर, दरगुडे यांनी रात्री गस्तीच्या दरम्यान या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. तिघांवर यापूर्वी कोपरगाव भागात चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)