शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ओला टॅक्सीची तीन शाळकरी मुलांना धडक

By admin | Updated: January 17, 2017 06:23 IST

शिकाऊ चालकाने शाळेत जात असलेल्या तीन विद्यार्थ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना, सोमवारी सकाळी मानखुर्द परिसरात घडली आहे

नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल क्रिकेट हंगाम सहावा या महोत्सवातील उपांत्य फेरीच्या सामन्यांना गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. दुपारी साडेबारा वाजता पहिला उपांत्य फेरीचा सामना नाशिक चॅलेंजर्स विरुद्ध अथर्व रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्हीही संघादरम्यान बुधवारीच अटीतटीचा सामना झाला. यात नाशिक चॅलेंजर्सच्या प्रशांत नाठे याने उत्कृष्ट खेळ क रीत अथर्व रॉयल्सच्या हातातील सामना खेचून चॅलेंजर्सला विजय मिळवून दिला. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता संदीप फाल्कन्स विरुद्ध भदाणेज् हायटेक टायगर्स यांच्यात होणार आहे. बुधवारी सायंकाळी नाशिक चॅलेंजर्सचा प्रशांत नाठे याने ४६ चेंडूत ७ षटकार व २ चौकारांच्या साहाय्याने ७२ धावा करून सामनावीर होण्याचा मान मिळविला. याच दोन्ही संघांतील खेळाडूंचा खेळ गुरुवारी दुपारी होणार्‍या सामन्यात बघायला मिळणार आहे. प्रशांत नाठेसह स्वत: कर्णधार यासर शेख, घनश्याम देशमुख आदि उत्तम खेळाडू नाशिक चॅलेंजर्सची जमेची बाजू आहेत. तर अथर्व रॉयल्सकडे कर्णधार वैभव केंदळे, स्वप्नील राठोड, कपिल शिरसाठ, तेजस पवार आदि उत्तम खेळाडू आहेत. (प्रतिनिधी)कोट...२८पीएचडिसी७३ लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धेत सलग तीन वर्षेे एनपीएल चषक जिंकण्याचा मान नाशिक चॅलेंजर्स या संघाने मिळविला आहे. आमच्याकडे प्रशांत नाठेसारखे सामना फिरविणारे अनेक खेळाडू आहेत. खेळाडूंना आम्ही मैदानावर खेळण्यापूर्वी प्रोत्साहन व सामना जिंकण्यासाठी मनोधैर्य दिले होते. आजच्याही सामन्यात आमचे खेळाडू बुधवारी सायंकाळी केली तशीच अष्टपैलू कामगिरी करतील.-नेहा पटेल, संघमालक नाशिक चॅलेंजर्सकोट...२८पीएचडीसी७४लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धेत अथर्व रॉयल्सच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत चांगली कामगिरी करून अंतिम सामन्यातही आमचे खेळाडू दर्जेदार खेळ करून नाशिककरांना उत्तम क्रिकेटचे प्रदर्शन दाखवतील याचा आम्हाला विश्वास आहे. प्रत्येक सामन्यात आम्ही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उतरलो. उपांत्य फेरीत आमचे खेळाडू चांगला खेळ करून एनपीएल चषकावर दावा सांगतील असा विश्वास वाटतो.- क्रांती गोरे, संघमालक, अथर्व रॉयल्स.