शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वटवृक्ष कोसळल्याने तिघे जखमी

By admin | Updated: August 4, 2016 01:44 IST

राममंदिराजवळील घटना : सहा वाहनांचे नुकसान

 पंचवटी : श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजाजवळचा सुमारे ७० वर्षे जुना वटवृक्ष बुधवारी कोसळला. या वृक्षाखाली असलेल्या दुकानात बसलेल्या एका दाम्पत्यासह तीन जण जखमी झाले असून वृक्षाखाली दबल्याने तीन दुकानांसह सहा वाहनांचे नुकसान झाले. कोसळलेल्या वडाचा विस्तार मोठा असल्याने पूर्ण रस्त्यावर पडलेल्या फांद्या छाटून बाजूला करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पूर्व दरवाजाजवळ असलेल्या गरुडरथाच्या बाजूला ६५ ते ७० वर्षांपूर्वीचा जुना वटवृक्ष सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे बुंध्याखालची माती भिजल्याने कोसळला. या वृक्षाखाली पूजा साहित्य विक्रीच्या दुकानात बाळासाहेब मुर्तडक व त्यांच्या पत्नी सरला मुर्तडक बसलेले होते. या दाम्पत्यासह अन्य एक असे तिघे वृक्षाच्या फांदीखाली दबले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी शेकडोच्या संख्येने गर्दी केली. त्यांनी अग्निशमन दलाला माहिती कळविली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचताच पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडाखाली अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यात आले. या घटनेत मुर्तडक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे. (वार्ताहर)