शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तीन कुंडीय गायत्री यज्ञ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:34 IST

लासलगाव : येथील ९३ नंबर मधील वाघेश्वरी माता मंदिराच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त तीन कुंडीय गायत्री यज्ञ करण्यात आला. यावेळी गायत्री देवी, भगरीबाबा, वेदमूर्ती पं. श्रीराम शर्मा आचार्य, भगवती देवी शर्मा आचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

ठळक मुद्दे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

लासलगाव : येथील ९३ नंबर मधील वाघेश्वरी माता मंदिराच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त तीन कुंडीय गायत्री यज्ञ करण्यात आला. यावेळी गायत्री देवी, भगरीबाबा, वेदमूर्ती पं. श्रीराम शर्मा आचार्य, भगवती देवी शर्मा आचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .रविवारी संध्याकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान करण्यात आलेल्या तीन कुंडीय गायत्री यज्ञामध्ये सागर पारीक, उमा पारीक, प्रतीक चोथानी, खूषमा चोथानी, सागर चोथानी, प्रियंका चोथानी या दाम्पत्यांनी मुख्य यजमान म्हणून सहभाग नोंदविला. किशोर व्यास यांनी पौरोहित्याचे कामकाज बघितले. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी देवीच्या दर्शनाचा व कार्यक्रमाचा महिला व पुरु ष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.यावेळी ईश्वर पटेल, शिवजी पटेल, ईश्वर शहा, पुरुषोत्तम चोथानी, किशोर व्यास, नीलेश पटणी, गोपी गोर, विजय रावळ, दिनेश पटेल, ब्रिजेश पारीक, कैलास उपाध्ये, बळराम माठा, रोहित पटेल, हरीष शहा, जितेंद्र चोथानी, दलपत पटेल, पंकज ठक्कर, नीलेश शर्मा, हितेश चोथानी, रितेश उपाध्ये, संदीप पांडे, डॉ. मुर्गेश शहा व जय अंबे मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.