शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात दोन अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:16 IST

सिन्नर : दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देदुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू पत्नी मंगल या जखमी झाल्या तर बालिका बचावली

सिन्नर : दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. तिघेही मृत दुचाकीवरून प्रवास करीत होते. सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील अपघातात एक तर सिन्नर- सायखेडा रस्त्यावरील अपघातात दोघे ठार झाले. सिन्नर- नायगाव मार्गावर आयशर टेम्पो व दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.दीपक पाटोळे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आयशर टेम्पो (क्र. एमएच १५ बीजे ३१९५) व डिस्कव्हर (क्र. एमएच १५ डीडी ३७८९) यांच्यात हा अपघात झाला. दुचाकीवरील गणेश सोमनाथ टर्ले (१८, रा. चांदोरी, ता. निफाड), गणेश सुभाष सुरवाडे (२९, रा. रामाचे पिंपळस, ता.निफाड) यांना दुखापत झाली. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सकाळी ११.३० वाजता शिर्डी रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मिठसागरे येथील एकजण ठार झाला. लक्ष्मण चंद्रभान चतूर (५०) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांची पत्नी मंगल या जखमी झाल्या तर चार वर्षीय बालिका बचावली.