शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तीन जागीच ठार

By admin | Updated: April 24, 2017 02:23 IST

सटाणा/देवळा : टायर फुटल्याने स्विफ्ट डिझायर कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

सटाणा/देवळा : टायर फुटल्याने स्विफ्ट डिझायर कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात देवळा येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मृतांत तेरा वर्षीय बालिकेचा समावेश आहे. हा अपघात सटाणा-मालेगाव रोडवरील आराई फाट्याजवळ झाला.देवळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामराव वामन अहेर (६५) हे त्यांचे व्याही व मालेगाव तालुक्यातील सातमाणे येथील अभियंता विजय गोविंद जाधव (६२), नात गौरी गोरख निकम (१३), रा. ढवळीविहीर यांच्या समवेत कार (क्र . एमएच ४१ व्ही ३७२१) ने आघार येथे जात असताना ही घटना घडली. (वार्ताहर)कारमधील तिघेही नातेवाइकांच्या लग्नाला निघाले होते. आराई फाट्याजवळ कारचे पुढील टायर फुटल्याने अहेर यांचा वाहनावरील ताबा सुटला. कार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात तिघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिघेही गाडीत अडकून पडले होते. नगरसेवक काका सोनवणे, राहुल पाटील, गोटू अहेर यांनी तिघांना बाहेर काढले. रु ग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.