शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

तवेरा उलटल्याने तिघे जखमी

By admin | Updated: September 17, 2016 00:07 IST

तवेरा उलटल्याने तिघे जखमी

वणी : शिर्डी येथून गडावर जाणाऱ्या तवेरा कारचा अपघात होऊन कारचालक किरकोळ जखमी झाला, तर उर्वरित तिघे गंभीर आहे. दोन जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. मनोज पाटील, शीतल मुळे, सोनल बर्डे तसेच कारचालक असे चौघे तवेरा गाडीतून वणी-नांदुरी रस्त्याने जात असताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तवेरा पलटल्याने वरील प्रवासी जखमी झाले. दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना वणी ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारानंतर मनोज पाटील व सोनल बर्डे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. (वार्ताहर)ओझर येथे ९३ हजारांच्या दागिन्यांची चोरीओझर टाऊनशिप : घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सव्वा पाच तोळे वजनाचे ९३ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना आज दुपारी ओझर येथे घडली.आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास. सिमा वसंत पानगव्हाणे, रा. श्रीकृष्ण नगर या घराला कुलूप लावून शेजारच्या घरी गेल्या असल्याची संधी साधून आज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाच कुलुप तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये मधील लाकडी कपाटात ठेवलेले सव्वा पाच तोळे वजनाचे 93 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची तक्रार सिमा पानगव्हाणे यांनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असुन पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक खंडेराव जाधव, हवालदार माळोदे करीत आहेत.