शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाडळी येथील अपघातात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:04 IST

नांदूरवैद्य-: नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख जवळ कार व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात तीन गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१२) रोजी राञी ८:१५ वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे जखमींना गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नांदूरवैद्य-: नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख जवळ कार व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात तीन गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१२) रोजी राञी ८:१५ वाजेच्या सुमारास घडली.नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख जवळ मुंबईहून नाशिककडे भरधाव वेगाने जात असतांना कारच्या क्र मांक (एम.एच.१५, डी.एल.७) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरच जात असलेल्या दुचाकी क्र मांक (एम.एच.१५,एफ.जी.८१५१) या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिवाजी पोपट घारे (२९ , रा.भरवज ता.इगतपुरी), हरि दामू शिंदे (४०,रा.भरवज ता.इगतपुरी) व रविंद्र अमृता भले( ३७, रा.निरपण) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या झालेल्या अपघातात मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. जखमींना गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातातील कारच्या चालकाला वाडिव-हे पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.